शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.3: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
पद क्र.5: ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी
पद क्र.6 ते 13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये
ITIपद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.वयाची अट: 17 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 5: 30 वर्षांपर्यंतपद क्र.2: 21 ते 30 वर्षेपद क्र.3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4: 20 ते 27 वर्षेपद क्र.6 ते 15: 18 ते 25 वर्षे
Apply link 👇