कृषी सहाय्यक पदासाठी भरती 2025 | Khushi Bharti 2025

महाराष्ट्रात कृषी सहाय्यक पदासाठी एकूण 50% रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशी माहिती कृषी विद्यापीठाकडून आलेली आहे. या भरतीमध्ये कृषी सहाय्यक व इतर पदे भरली जात आहेत. त्यासाठी खाली दिलेली शैक्षणिक पात्रता व पात्र असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठाकडून रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचून नंतरच अर्ज करा.

A total of 50% vacancies are to be filled for the post of Agricultural Assistant in Maharashtra. This information has come from the Agricultural University. Agricultural Assistant and other posts are being filled in this recruitment. For this, online applications are being invited from candidates with the educational qualifications given below and eligible. The university has published an advertisement for the vacant posts. This advertisement is given below. Candidates should read the advertisement carefully before applying and only then apply.

⚠ लक्ष द्या : अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत माहिती व जाहिरात संपूर्ण लक्षपूर्वक वाचून नंतरच अर्ज करायचा आहे. यासंबंधी कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाहीत.

विभागाचे नाव : शासनमान्य कृषी कृषी विद्यापीठाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

नोकरीचे प्रकार : महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी

पदांची नावे : कृषी सहाय्यक व इतर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही आवश्यकतेनुसार खालील पीडीएफ मध्ये दिलेली आहे.

मासिक वेतन : निवड झाल्यानंतर उमेदवाराला 25 ते 81 हजार एवढे मानसिक वेतन दिले जाणार आहे.

खाली दिलेली अधिकृत जाहिरात व pdf काळजीपूर्वक वाचा.

Department Name: Agricultural University has published this advertisement.

Recruitment Type: Maharashtra Government Government Job

Total Number of Posts: 529 Vacancies to be filled.

Post Names: Recruitment will be made for the post of Laboratory Attendant, Attendant, Library Attendant, Watchman, Gardener, Wallman, Fisheries Assistant and Labourer.

Educational Qualification: 7th/10th/12th All the information is in the official PDF given below.

Monthly Salary: After selection, the candidates will be given a salary ranging from Rs. 15 to 47 thousand.

पीडीएफ जाहिरात 👇

अर्ज करण्याची पद्धत : या पदासाठी ऑनलाईन अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी (सरकारी नोकरी)

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 मार्चपासून आज सुरू होणार आहेत.

अर्ज शुल्क : सर्वसामान्य उमेदवारासाठी 500रू , मागास उमेदवारासाठी 250रू

How to Apply: Online applications will be accepted for this post.

Age Limit: Candidate should be at least 18 years of age.

Recruitment Type: Permanent (Government Job)

Application Start Date: Starting from 10th March.

Application Fee: Rs. 500 for General Candidates, Rs. 250 for Backward Classes Candidates

पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता:

1] कनिष्ठ संशोधन सहाय्यक (शिस्त): कृषी व्यवसाय व्यवस्थापन,

कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, वनीकरण, फलोत्पादन, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान – संबंधित विद्याशाखेतील पदवी.

2] कृषी सहाय्यक (पदवीधर): कृषी विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे /

फलोत्पादन / वनीकरण / कृषी तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / गृह विज्ञान / मत्स्य विज्ञान / जैव तंत्रज्ञान / अन्न तंत्रज्ञान / कृषी व्यवसाय व्यवस्थापन.

Post Name and Required Qualifications:

1] Junior Research Assistant (Discipline): Agribusiness Management,

Agriculture, Agricultural Biotechnology, Agricultural Engineering, Food Technology, Forestry, Horticulture, Computer Science/Information Technology – Degree in the concerned faculty.

2] Agricultural Assistant (Graduate): Must have passed Degree in Agriculture /

Horticulture / Forestry / Agricultural Technology / Agricultural Engineering / Home Science / Fisheries Science / Biotechnology / Food Technology / Agribusiness Management.

3] कृषी सहाय्यक (डिप्लोमा): सरकार मान्यताप्राप्त कृषी पदविका किंवा कृषी तंत्रज्ञान डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण

संस्था किंवा कृषी विद्यापीठ.

खूप महत्वाचे: ही जाहिरात आहे

केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील प्रकल्प लाभार्थ्यांसाठी जारी करण्यात येत असून इतर प्रकल्पातील लाभार्थ्यांनी या जाहिरातीत अर्ज करू नये. अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाही.

एकूण पदे: ०७१ रिक्त पदे भरली जातील.

नोकरी ठिकाण: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे.

उमेदवाराने वर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.

3] Agricultural Assistant (Diploma): Passed Agriculture Diploma or Agriculture Technology Diploma Examination from a Government recognized

Institution or Agricultural University.

Very Important: This advertisement is

Issued only for the project beneficiaries of Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola and beneficiaries of other projects should not apply in this advertisement. If applied, it will not be accepted.

Total Posts: 071 vacancies will be filled.

Job Location: Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.

Last Date of Acceptance of Applications: Last Date of Application Only is 10th April 2025.

The candidate should read all the information given above carefully and only then apply.

Leave a Comment

Exit mobile version