ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो (NBSS&LUP) मध्ये नोकरी संधी – 2025
नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आली आहे. ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो (NBSS&LUP), अमरावती रोड, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि भरती “POCRA-II” प्रकल्पांतर्गत दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा प्रकल्प संपेपर्यंत कराराच्या आधारे केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू दिनांक 17 एप्रिल 2025 … Read more