आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भरती 2025 | aarogya vibhagv, jila Parishad Bharti 2025
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भरती 2025 jila Parishad Bharti 2025: जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पद भरली जाणार आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) तथा आयुर्वेद दवाखाना मध्ये रिक्त पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर … Read more