
Krishi Vidyapeeth Bharti 2025:
महाराष्ट्र शासन भरती: राज्यातील कृषी विद्यापीठात गट ‘ड’ पदासाठी भरती करण्यात येत आहे. ही भरती विशेष भरती मोहिमे अंतर्गतप्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर या पदासाठी करण्यात येत आहे. एकूण 529 रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. यात आवेदन अर्ज भरण्याकरिता उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठांमध्ये 7वी 10वी 12वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
अधिकृत जाहिरात ही कृषी विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन आवेदनाची लिंक खाली दिलेली आहे.
Maharashtra Government Recruitment: Recruitment is being done for the post of Group ‘D’ in the Agricultural University of the state. This recruitment is being done under a special recruitment campaign for the post of Laboratory Attendant, Attendant, Library Attendant, Watchman, Gardener, Wallman, Fishery Assistant and Labourer. A total of 529 vacant posts are being done. Online applications are being invited from the candidates to fill the application form. There is a golden opportunity for 7th 10th 12th pass students to get jobs in universities.
The official advertisement has been published by the Agricultural University. The PDF advertisement and online application link are given below.
⚠️लक्ष द्या : अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत माहिती व जाहिरात संपूर्ण लक्षपूर्वक वाचून नंतरच अर्ज करायचा आहे. यासंबंधी कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाहीत.
विभागाचे नाव: कृषी विद्यापीठाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरतीचे प्रकार: महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी
एकूण पदसंख्या : 529 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदांची नावे: प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर या पदासाठी भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता: 7वी/10वी/12वी याची सर्व माहिती खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ मध्ये आहे.
मासिक वेतन : निवड झाल्यानंतर उमेदवारांना 15 ते 47 हजार रुपयापर्यंत वेतन दिले जाणार आहे.
पीडीएफ जाहिरात 👉 | https://drive.google.com/file/d/11w7EHZ1X6wjExePzKQo6aA_xVck4F0FQ/view?usp=drivesdk |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक 👉 | https://www.pdkv.ac.in/ |
Department Name: Agricultural University has published this advertisement.
Recruitment Type: Maharashtra Government Government Job
Total Number of Posts: 529 Vacancies to be filled.
Post Names: Recruitment will be made for the post of Laboratory Attendant, Attendant, Library Attendant, Watchman, Gardener, Wallman, Fisheries Assistant and Labourer.
Educational Qualification: 7th/10th/12th All the information is in the official PDF given below.
Monthly Salary: After selection, the candidates will be given a salary ranging from Rs. 15 to 47 thousand.
PDF Advertisement 👉 | https://drive.google.com/file/d/11w7EHZ1X6wjExePzKQo6aA_xVck4F0FQ/view?usp=drivesdk |
Apply online 👉 | https://www.pdkv.ac.in/ |
अर्ज पद्धत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात.
वयोमर्यादा: 18 वर्षे पूर्ण केलेले उमेदवार
अर्ज करू शकतात. (पीडीएफ जाहिरात वाचा.)
भरती कालावधी: कायमस्वरूपी भरती ( पर्मनंट ) सरकारी नोकरी.
नोकरी मिळविण्यासाठी चांगली आणि उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे.
अर्ज सुरू: ऑनलाइन अर्ज 10 मार्च 2025 पासून सुरू होतील.
नोकरी ठिकाण: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.
सविस्तर जाहिरात विद्यापीठाच्या www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक 10 मार्च 2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
पीडीएफ व अधिकृत माहिती वर दिलेली आहे सर्वांनी पीडीएफ नक्की वाचा. व त्यानंतरच अर्ज करा.
Application Method: Applications are invited online.
Age Limit: Candidates who have completed 18 years
Can apply. (Read PDF advertisement.)
Recruitment Period: Permanent Government Job.
A good and excellent opportunity has been created to get a job.
Application Starts: Online applications will start from 10 March 2025.
Job Location: Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University Akola.
The detailed advertisement is being made available on the university’s website www.pdkv.ac.in and the link to apply online is being made available from 10 March 2025, all concerned should take note of this.
The PDF and official information is given above, everyone should read the PDF carefully. And only then apply.