केंद्रीय विद्यालय भरती 2025 | KVS Bharti 2025
केंद्रीय विद्यालय संगठन (KVS) ने शैक्षणिक सत्र 2025-26 साठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी शिक्षक (PGT, TGT, PRT), संगणक प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, विशेष शिक्षक, परिचारिका आणि इतर पदांवर भरती होणार आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) केली जाणार आहे. उमेदवारांनी खालील माहिती वाचून 6 मार्च 2025 रोजी मुलाखतीसाठी … Read more