Krishi Vidyapeeth Bharti 2025: कृषी विद्यापीठ भरती
Krishi Vidyapeeth Bharti 2025: महाराष्ट्र शासन भरती: राज्यातील कृषी विद्यापीठात गट ‘ड’ पदासाठी भरती करण्यात येत आहे. ही भरती विशेष भरती मोहिमे अंतर्गतप्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर या पदासाठी करण्यात येत आहे. एकूण 529 रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. यात आवेदन अर्ज भरण्याकरिता उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत … Read more