डाक विभागात 10वी पास वर भरती 2025 /Post bhari 2025

10th Pass Post bhari 2025

Post bhari: डाक विभागामध्ये जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा यांच्या कामासाठी थेट मुलाखती द्वारे रिक्त पदे भरली जाणार आहेत. जे विद्यार्थी दहावी पास असतील त्यांच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात ही भारतीय डाक विभागाने प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीमधील पदा संबंधी माहिती ही खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहिरातीमध्ये आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

The Indian Postal Department has announced job vacancies for Life Insurance and Rural Postal Life Insurance positions. These openings are available for students who have passed the 10th grade. Candidates will be selected based on a direct interview process. The official advertisement with more details can be found in the provided PDF.

⚠️ लक्षात घ्या : उमेदवाराने सर्व माहिती व अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज करा. भरती संबंधी कोणत्याही नुकसान झाल्यास आम्ही जिम्मेदार नाही.

विभागाचे नाव : भारतीय डाक विभागामध्ये नोकरीची संधी.

भरतीचे प्रकार : भारतीय डाक विभागामध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.

पदांची नावे : पदांची नावे हे खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. जाहिरात सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्या.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

निवड प्रक्रिया / सिलेक्शन : यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा: या भरतीसाठी उमेदवाराचे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ( 18 ते 50 वर्ष )

पदाचे नाव: एजंट.

इतर आवश्यक पात्रता:

(a) अर्जदाराने केंद्र/राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मंडळाद्वारे घेतलेली 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

(b) पात्रता विमा उत्पादने विकण्याचा अनुभव, संगणक ज्ञान आणि स्थानिक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आहे.

(c) श्रेणी – बेरोजगार / स्वयंरोजगार युवक, माजी जीवन सल्लागार / माजी विमा कंपनी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ कार्यकर्ता, सेवानिवृत्त शाळा शिक्षक, ग्राम प्रधान, ग्रामपंचायत सदस्य. –

नोकरी ठिकाण: भारत पोस्ट विभाग सांगली

पीडीएफ जाहिरात 👉https://drive.google.com/file/d/1u4sMuDI7pGTViBqCX-23cPrmjP9gw25N/view?usp=drivesdk

⚠️ Note: Candidates should apply only after carefully reading all the information in the official PDF advertisement. We are not responsible for any loss or issues related to the recruitment process.

Job Opportunity in Indian Postal Department

Post Name: Agent

Educational Qualification: Must have passed the 10th standard.

Age Limit: 18 to 50 years.

Selection Process: Through interview.

Application Method: Offline.

Additional Requirements:

Experience in selling insurance products, computer knowledge, and knowledge of the local area.

Eligible categories include unemployed/self-employed youth, ex-life consultants/insurance agents, ex-servicemen, Anganwadi workers, Mahila Mandal workers, retired school teachers, Gram Pradhan, and Gram Panchayat members.

Job Location: India Post Department, Sangli.

For more details, refer to the official advertisement PDF.

PDF Advertisement 👉https://drive.google.com/file/d/1u4sMuDI7pGTViBqCX-23cPrmjP9gw25N/view?usp=drivesdk

भारतीय टपाल विभाग भरतीसाठी मुलाखतीचा तपशील:

  • मुलाखतीची तारीख: 21-03-2025 सकाळी 11:00 वाजता.
  • मुलाखतीचा पत्ता:
    वरिष्ठ अधीक्षक,
    पोस्ट ऑफिस,
    सांगली विभाग,
    सांगली – 416416.

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जाचा नमुना
  • बायोडेटा
  • वय/शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
  • आवश्यक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे

महत्त्वाच्या सूचना:

  • उमेदवारांनी दिलेल्या वेळी आणि ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक, सांगली विभाग, सांगली यांना कमिशनच्या आधारावर एजंट पॅनेल तयार करण्याचे आणि मुलाखत घेण्याचे अधिकार आहेत.

अधिक माहितीसाठी, कृपया अधिकृत जाहिरात पहा.

Interview Details for Indian Postal Department Recruitment:

  • Interview Date: 21-03-2025 at 11:00 AM.
  • Interview Address:
    Senior Superintendent,
    Post Office,
    Sangli Division,
    Sangli – 416416.

Documents Required for Interview:

  • Application Form
  • Biodata
  • Proof of Age/Educational Qualification
  • Required Certificates
  • Experience Certificates

Important Notes:

  • Candidates should appear for the interview at the given time and place.
  • Senior Superintendent of Post Office, Sangli Division, Sangli has the authority to prepare the Agent Panel and conduct the interview on commission basis.

For more information, please refer to the official advertisement.