विद्युत पारेषण मार्फत 260 जागांसाठी भरती 2025 | MahaTransco Bharti

MahaTransco Bharti 2025:

Maha Transco Bharti : राज्यात विद्युत परिषद कंपनी मार्फत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरती 7 परिमंडळ कार्यालयात होणार आहे. यामध्ये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली या कार्यालयाचा समावेश आहे.
यापैकी 7 परिमंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळे मंडळ कार्यालय आहेत. त्या त्या कार्यालयामधील गट 3 मध्ये लिपिक पदासाठी 260 रिक्त जागा सरळ सेवे मार्फत भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज आली आहेत. उमेदवारांसाठी पात्रते ची सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण लिमिटेड मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maha Transco Bharti has announced recruitment for 260 Clerk (Group 3) vacancies across 7 zonal offices in Maharashtra, including Amravati, Pal Sambhajinagar, Nashik, Nagpur, Karad, Pune, and Vashi (with the State Load Dispatch Center, Airoli). The vacancies will be filled through online applications from eligible candidates. Full eligibility details and the official PDF advertisement are provided for interested applicants.

विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण लिमिटेड (महापारेषण ) यांच्याद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे.
पदसंख्या : 260 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचे नाव : निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

मासिक वेतन/ पगार : 34,555 ते 86,865 हजार रूपये. मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता हे सर्व भत्ते कंपनीच्या नियम व अटीनुसार लागू राहतील.

सविस्तर जाहिरात व अधिकृत माहिती पीडीएफ ही खाली दिलेली आहे.

⚠️लक्षात घ्या : उमेदवाराने सर्व माहिती व अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज करा. भरती संबंधी कोणत्याही नुकसान झाल्यास आम्ही जिम्मेदार नाही.

पीडीएफ जाहिरात 👉https://drive.google.com/file/d/14xZJvP0sVyp72ub6Pc4-oTlxK-eoStKE/view?usp=drivesdk
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक 👉https://www.mahatransco.in/career/active

Maharashtra State Power Transmission Limited (Mahapareshan) Recruitment Details:

🔶Department Name: Maharashtra State Power Transmission Limited (Mahapareshan)

🔶 Post Name: Lower Level Clerk (Finance and Accounts)

🔶 Number of Posts: 260 vacancies

🔶 Educational Qualification: Specific qualification details are available in the official PDF advertisement (based on post requirements).

🔶 Salary: Rs. 34,555 to Rs. 86,865 per month, along with applicable allowances (Dearness Allowance, House Rent Allowance) as per company rules.

For detailed information and eligibility, please refer to the full advertisement and official PDF provided below.

⚠️ Note:
Candidates are strongly advised to carefully read all the information and the official PDF advertisement before applying. We are not responsible for any loss or issues related to the recruitment process. Make sure to verify all details before submitting your application.

DF Advertisement 👉https://drive.google.com/file/d/14xZJvP0sVyp72ub6Pc4-oTlxK-eoStKE/view?usp=drivesdk
Link to apply online 👉https://www.mahatransco.in/career/active

अर्ज करण्याची पद्धत: यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज

अद्याप सुरू केले नाही. ऑनलाइन अर्ज 10 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार.

भरती कालावधी: कायम (परमनंट) नोकरी.

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

1) वाणिज्य पदवी (B.com)

2) MSCIT परीक्षा उत्तीर्ण.

How to Apply:

🔶 Application Method: Online

🔶 Start Date for Online Application: Likely to start from March 10.

🔶 Age Limit: Candidates must be between 18 to 38 years of age.

🔶 Job Type: Permanent

Required Educational Qualifications:

  1. Commerce Degree (B.Com)
  2. MSCIT Exam Passed

Stay updated on the application process starting March 10, and make sure to submit your application once it’s live!

परीक्षा शुल्क:

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 600.

2) अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी – रु. 300.

निवड प्रक्रिया: अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांसाठी वस्तुनिष्ठ प्रकारची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तथापि, नियुक्तीपूर्वी उमेदवाराची विहित शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी आणि परीक्षा घेतली जाईल.

ऑनलाइन परीक्षेसाठी निश्चित केलेली परीक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे असतील: अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर.

Examination Fee:

  1. Open Category Candidates: Rs. 600
  2. Scheduled Caste Candidates: Rs. 300

Selection Process:

🔶 Online Examination: An objective-type online examination will be conducted for all applicants.

🔶 Final Merit List: The final merit list will be prepared based on the marks obtained in the online exam.

🔶 Physical & Medical Test: A physical and medical examination will be conducted before the final appointment.

Examination Centres: The online exam will be held at the following locations:

Ahilyanagar

Amravati

Chhatrapati Sambhajinagar

Chandrapur

Dhule

Jalgaon

Kolhapur

Latur

Mumbai

Navi Mumbai

Thane

Nagpur

Nanded

Nashik

Pune

Sangli

Satara

Solapur

Ensure to check for further updates on the examination and apply once the online application is available.

परीक्षेची अंदाजे तारीख: मे/जून 2025.

स्थळ : संपूर्ण महाराष्ट्रात.

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख:–

कंपनीच्या www.mahatransco.in या वेबसाइटवर “करिअर” विभागांतर्गत भरती कार्यक्रमासंबंधीची माहिती वेळोवेळी प्रकाशित केली जाईल. स्वारस्य असलेल्या उमेदवारांनी वेळोवेळी नवीनतम भर्ती माहितीसाठी कंपनीची वेबसाइट तपासावी.

संपूर्ण जाहिरात PDF ही वर दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात संपूर्ण वाचून नंतरच अर्ज करावा.

Estimated date of examination: May/June 2025.

Venue: All over Maharashtra.

Last date for receipt of applications:–

Information regarding the recruitment program will be published from time to time on the company’s website www.mahatransco.in under the “Careers” section. Interested candidates should check the company’s website from time to time for the latest recruitment information.

The complete advertisement PDF is given above. Candidates should read the advertisement in its entirety before applying and only then apply.